देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Brij Bhushan Sharan Singh And Vinesh Phogat : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. ...
Bajrang Punia Death Threat : कुस्तीपटू आणि काँग्रेसचे नेते बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...