देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. ...
"जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल." ...
Sujay Vikhe Patil Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा लढवण्याचे संकेत दिल्यानंतर आता आवडीचा मतदारसंघही सुजय विखेंनी सांगून टाकला. ...