देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींवरील टीकेवरून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होते. त्याला भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...
Cogress Nana Patole News: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी यावर गप्प बसणे याचा अर्थ त्यांचा याला पाठिंबा आहे असे दिसते, अशी टीका काँग्रेसने केली. ...
Sanjay Gaikwad Condition to Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. ...
Haryana polls : काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तरुण, वृद्ध, महिला आणि अपंगांसह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. ...