देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Haryana Assembly Election 2024: मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar) यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये येण्याची तयारी केली होती, असा दावा काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला आहे. तसेच याबाबत लवकरच आमचे नेते मोठा गौप्यस्फोट करतील ...
Haryana Assembly Election 2024: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही कुमारी शैलजा यांना भाजपात येण्याची ऑफर दिली होती. दरम्यान, या सर्व घटनाक्रमावर बराच वेळ मौन बाळगल्यानंतर कुमारी शैलला यांनी उत्तर दिलं. ...
Maharashtra assembly Election 2024: नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोले (Nana Patole) यांचं नाव आक्रमकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक ...