लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली - Marathi News | Jammu Kashmir Election 2024 : 'Refugees from PoK...', Rahul Gandhi slips tongue while speaking on Kashmiri Pandits; BJP surrounded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली

Jammu Kashmir Election 2024 : राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपने त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ...

काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा - Marathi News |  Haryana Assembly Election 2024 Congress candidate Vinesh Phogat has warned the opposition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :काँग्रेसचा हात आणि 'थप्पड'! विनेश फोगाट कडाडली; विरोधकांना दिला गंभीर इशारा

विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे. ...

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका - Marathi News | Narendra Modi has to apologize again; Rahul Gandhi criticizes Kangana Ranaut's U-turn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या यू-टर्नवरुन राहुल गांधींची बोचरी टीका ...

या राज्यातील काँग्रेस सरकार राबवणार ‘योगी मॉडेल’, दुकानदारांसाठी लागू केला हा नियम - Marathi News | The Congress government in Himachal Pradesh will implement the 'Yogi model', this rule has been implemented for shopkeepers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यातील काँग्रेस सरकार राबवणार ‘योगी मॉडेल’, दुकानदारांसाठी लागू केला हा नियम

Himachal Pradesh News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी दुकानदारांसाठी त्यांचं नाव आणि पत्ता लिहिणं बंधनकारक केलं होतं. आता योगींच्या पावलावर पाऊल ठेवत हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचं सरकार हेच मॉडेल आपल्या राज्यात राबवणार आहे. ...

“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले” - Marathi News | congress vijay wadettiwar slams and asked many questions to mahayuti govt over akshay shinde encounter case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”

Congress Vijay Wadettiwar News: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी काँग्रेस नेत्यांनी एकामागून एक प्रश्न विचारत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका; FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, लोकायुक्तांकडे सोपवला तपास - Marathi News | Big blow to Karnataka Chief Minister Siddaramaiah Court orders registration of FIR, inquiry handed over to Lokayukta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका; FIR नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश, लोकायुक्तांकडे सोपवला तपास

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना कोर्टाने झटका दिला आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहे. ...

सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: How will the Chief Minister of MVA be elected after coming to power? Formula told by Prithviraj Chavan  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला

Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्रिपदासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष इच्छूक असल्याने मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ् ...

Kolhapur: चंदगड विधानसभेसाठी बाभूळकर आघाडीवर; काँग्रेस अस्वस्थ - Marathi News | Sharad Chandra Pawar of NCP for candidacy of Chandgad Assembly Constituency Nandini Babhulkar name in front Congress upset | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगड विधानसभेसाठी बाभूळकर आघाडीवर; काँग्रेस अस्वस्थ

चंदगडचे राजकारण तापले : इच्छुकांनी घेतली सतेज पाटील यांची भेट ...