देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Amit Shah Congress and Delhi Drug Bust: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत करत ५ हजार ६०० कोटी रुपये किंमतीचा कोकेनचा साठा जप्त केला. या प्रकरणाचे धागेदोरे काँग्रेस नेत्यापर्यंत पोहोचले असून, अमित शाहांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यातील सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, तर एका अपक्ष खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ साली केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकीत केले. ...
haryana assembly election 2024 : "काँग्रेस देशाला कधीही मजबूत करू शकत नाही. यामुळे मी माझ्या हरियाणातील मतदारांना आग्रह करतो की, त्यांनी पुन्हा एकदा भाजपला आशीर्वाद द्यावा." ...
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसने जोरदार तयारी केली असून सातारा जिल्ह्यातील १० इच्छुकांच्या मुलाखती उद्या शुक्रवारी (दि.४) सकाळी ... ...