देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Savitri Jindal Haryana Election Results 2024: हरयाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी १८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. ...
Haryana Assembly Election Results 2024: महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे. ...
Haryana Assembly Election Result 2024: हरयाणा विधानसभेमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये ६० ते ६५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर दिसत होते. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित मानून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. ढोल ताशे वाजू लागले होते. ...