देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आमदार खोडके या २०२४ पासून निरंतर विविध निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर खोडके यांनी शुक्रवारी पत्र परिषदेतून काँग्रेस माझा अपमान करून डावलत असल्याचा आरोप केला होता. ...
Congress Rahul Gandhi And NCP Baba Siddique : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...
MLA Sulabha Khodke Suspended From Congress: काँग्रेसच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. सुलभा खोडके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांचं पक्षामधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्य ...
Mallikarjun Kharge on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष अर्बन नक्षली चालवत असल्याची टीका केली. त्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी उत्तर दिले आहे. ...