लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विद्यमान सरकारने राज्यातील जनतेची अवस्था जाळ्यात अडकलेल्या किड्यासारखी केली; काँग्रेसची टीका - Marathi News | current goa govt made the people of the state like a worm trapped in a net congress leader ramakant khalap criticism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यमान सरकारने राज्यातील जनतेची अवस्था जाळ्यात अडकलेल्या किड्यासारखी केली; काँग्रेसची टीका

राज्यात विकासाच्या नावाखाली जे काही चालते ते पाहावत नाही. बेकायदेशीर गोष्टी वाढत चालल्या आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार - Marathi News | Congress leaders at Delhi court today Will review | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड हे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. ...

पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती - Marathi News | Crowd of aspirants for assembly election ticket in Congress in Pune! Interviews conducted for 21 assembly constituencies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल 10 विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. यात पुणे शहरातील शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. ...

नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल - Marathi News | Death of fire fighters in Nashik; Rahul Gandhi's three questions to Prime Minister Modi-Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल

Rahul Gandhi Agniveer News: नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये दोन अग्निवीरांचा प्रशिक्षण सुरू असताना झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. या घटनेवरून राहुल गांधी भाजपा काही सवाल केले आहेत. ...

मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..." - Marathi News | Sharad Pawar expressed displeasure over PM Modi's statement, Modi had said that Congress did not give a chance to Banjara community | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवार नाराज; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."

Sharad Pawar On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटक केले. याच कार्यक्रमात मोदींनी केलेल्या एका विधानावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली.  ...

विखे-पाटलांच्या निकटवर्तीयांनी लाटली कासारसाई येथील प्रकल्पग्रस्तांची जमीन; धंगेकरांचा गंभीर आरोप - Marathi News | radha krishna vikhe Patil neighbors encroached on the project victims land in Kasarsai A serious allegation of ravindra dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विखे-पाटलांच्या निकटवर्तीयांनी लाटली कासारसाई येथील प्रकल्पग्रस्तांची जमीन; धंगेकरांचा गंभीर आरोप

सदर जमीन ३१ एकर असून, त्याची अंदाजे किमत २०० कोटी रुपये आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे ...

आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा - Marathi News | Today, will go on Ajit Pawar's ncp stage; Announcement of MLA Sulabha Khodke after suspension of Congress | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा

आमदार खोडके या २०२४ पासून निरंतर विविध निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर खोडके यांनी शुक्रवारी पत्र परिषदेतून काँग्रेस माझा अपमान करून डावलत असल्याचा आरोप केला होता. ...

Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे" - Marathi News | Congress Rahul Gandhi Tweet Over NCP Baba Siddique Murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

Congress Rahul Gandhi And NCP Baba Siddique : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...