शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : राहुल गांधीनी केले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर : VidhanSabha Election: कोल्हापुरात काँग्रेसकडे आठ जागा घ्या, पुण्यातील बैठकीत सतेज पाटील यांची मागणी

संपादकीय : विशेष लेख: ‘माफ करना राहुल, मेरे भाई!’

महाराष्ट्र : शरद पवार, काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गट मवाळ; CM पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला?

महाराष्ट्र : राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा ठरला; कुठे देणार भेट, कसे असणार नियोजन? पाहा, कार्यक्रम

महाराष्ट्र : महायुती सरकार घालवणे हेच प्राधान्य, मुख्यमंत्रीपदाचा विषय महत्त्वाचा नाही: बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : “केजरीवाल एक-दोन दिवसांत बाहेर येतील अन् काँग्रेस आघाडीबाबत निर्णय घेतील”: मनिष सिसोदिया

राष्ट्रीय : ...तर कळणार नाही कंगना आहे की, कंगनाची आई; काँग्रेस नेत्याचा तोल सुटला

महाराष्ट्र : राज्यात 'मीच होणार मुख्यमंत्री' स्पर्धा सुरु...; काँग्रेसचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

राष्ट्रीय : राहुल गांधी आपल्या वडिलांपेक्षा जास्त हुशार; त्यांच्याकडे पंतप्रधान होण्याचे सर्व गुण- सॅम पित्रोदा