देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Sanjay Raut Speak on MVA, Eknath Shinde, Amit Thackeray: सोलापूर दक्षिण जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेही उमेदवार दिला आहे असे आम्ही मानतो, टायपिंग मिस्टेक आहे, पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडून देखील होऊ शकतात - संजय राऊत ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र तरीही राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधील जागावाटपाचा तिढा ...
Jharkhand Assembly Election 2024: काँग्रेसचे नेते आणि उमेदवार इरफान अंसारी यांनी भाजपा नेत्या सीता सोरेन यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून वातावरण तापलं आहे. या वक्तव्यानंतर भाजपा नेत्यांनी सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा आणि जेएमएमला लक ...
Maharashtra Assembly Election 2024 : शुक्रवारी रात्री झालेल्या ठिय्या आंदोलन प्रकरणी डॉ. जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...