शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : सांगलीत काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन गट नाराज, पक्षीय कार्यापासून दूर

मुंबई : नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सूत्रे स्वीकारणार; काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करणार!

राष्ट्रीय : चीनपासून भारताला धोका नाही!’’, काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांचा दावा 

राष्ट्रीय : 'चीन आपला शत्रू नाही'; काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचं पुन्हा वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : आश्वासने नव्हे, सुस्पष्ट धोरण गरजेचे; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला

राष्ट्रीय : या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण...? नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांचा सवाल

राष्ट्रीय : शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं, काँग्रेसला खटकलं! जयराम रमेश स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “१ रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय?”; नाना पटोलेंची महायुतीवर टीका

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; बघेल पंजाबचे नवे प्रभारी, अजय लल्लू यांना प्रमोशन, तर बिहारमध्ये सरप्राइज

अमरावती : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य