शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “महाराजांचा अपमान केला, राहुल गांधी अन् काँग्रेसने माफी मागावी”; भाजपा नेत्याची मागणी

मुंबई : शिंदे-फडणवीस कोल्डवॉरवर काँग्रेस नेत्यांची टीका; म्हणाले, “सावली म्हणते मीच मुख्यमंत्री”

महाराष्ट्र : शिवरायांच्या अवमानाबद्दल आधी भाजपानेच माफी मागावी’’, राहुल गांधींवरील टीकेनंतर काँग्रेसचं प्रत्युत्तर  

मुंबई : “विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये”; हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राहुल गांधींचा बचाव

मुंबई : “छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, प्रेरणेने वाटचाल करणार”; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना मोठी चूक; शिवरायांना वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रीय : नियुक्ती मध्यरात्री का केली? मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल

संपादकीय : काँग्रेसची ‘हर्षवर्धन घुटी’

मुंबई : काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचविणार, हर्षवर्धन सपकाळ; काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प

राष्ट्रीय : पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!