शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : साक्षात देव आला तरी काही बदलणार नाही’’, बंगळुरूमधील त्या समस्येबाबत डी.के. शिवकुमारांची हतबल प्रतिक्रिया  

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जाणार का? राहुल गांधी हसले आणि एका शब्दात म्हणाले... 

पुणे : PMC Election 2025 : अपयश बाजूला ठेवत काँग्रेसची महापालिकेची तयारी

महाराष्ट्र : माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा’’, काँग्रेसची मागणी 

राष्ट्रीय : …तर भाजपा कधीच जिंकला नसता’’, रायबरेलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींचं मोठं विधान  

महाराष्ट्र : काँग्रेस कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता: नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांना येणार 'अच्छे दिन'! 

महाराष्ट्र : “महायुती सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेतील महिलांची संख्या २५ टक्क्यांवर आणणार”; काँग्रेसचा दावा

राष्ट्रीय : जेव्हा आम्ही एकत्र शपथ घेतली; काँग्रेस नेत्याने सांगितली रेखा गुप्तांची ३० वर्षांपूर्वीची आठवण

महाराष्ट्र : 'पलायन व प्रश्नांचा ढेकूण झटकणे हा मार्ग नाही'; ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सुनावले

राष्ट्रीय : निवडणूक निकालांसाठी जबाबदार असाल, काँग्रेस यापुढेही कठोर निर्णय घेत राहणार: मल्लिकार्जुन खरगे