देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Dhananjay Munde Deepak Deshmukh: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील स्थानिक पातळीवरील वैर, संघर्ष चर्चेचे विषय ठरू लागले आहेत. परळीमध्येही प्रचार याच दिशेने गेला असून, धनंजय मुंडेंनी पूर्वीच्या सहकाऱ्यावरच तोफ डागली. ...
Congress Vijay Wadettiwar News: ओबीसी बांधवांना संवैधानिक प्रतिनिधित्व तातडीने मिळावे, यासाठी भाजपाने केवळ घोषणाबाजी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Rahul Mamkuttathil News: महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोपांखाली काँग्रेसचे निलंबित आमदार राहुल ममकूटथिल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार यांच्या बाजूच्या आमदारांनी दिल्ली दौरे वाढवले आहेत. ...
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी फुटणार आहे. काँग्रेसला उबाठाची गरज नाही. उबाठाला मुंबई सोडून महाराष्ट्र दिसत नाही, असे भाजप नेत्याने लागलेली घर अखरेच्या टप्प्यात असून, मविआ फुटणार असे विधान केले आहे. ...