लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कल्याणमध्ये काँग्रेसचा रास्ता रोको; प्रियंकाच्या अटकेचा केला निषेध - Marathi News | Stop Congress's way in Kalyan; Priyanka's arrest prohibition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये काँग्रेसचा रास्ता रोको; प्रियंकाच्या अटकेचा केला निषेध

प्रियंकाच्या उ.प्र.तील। अटकेचा निषेध ...

लातूरमध्ये भाजपाचा बोलबाला; तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी - Marathi News | dominance of BJP in Latur many wants ticket for assembly election 2019 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये भाजपाचा बोलबाला; तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी

सहा मतदारसंघातील चित्र; मोदी लाटेतही तीन मतदारसंघांवर काँग्रेसची पकड ...

दिगंबर कामत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील? - Marathi News | will digambar kamat give a new life to goa congress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिगंबर कामत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील?

कामत काँग्रेस पक्षाला नवे वळण कसे देतात याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.  ...

गांधी अटकेच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसचे रास्तारोको - Marathi News | Youth Congress's road map for protest against Gandhi assassination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गांधी अटकेच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसचे रास्तारोको

कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना नारायणपूर येथे अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ ...

प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची अकोल्यात निदर्शने - Marathi News | Congress protests against Priyanka Gandhi's arrest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची अकोल्यात निदर्शने

काँग्रेसच्यावतीने शनिवारी सीटी कोतवाली चौकात प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. ...

शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | PM Narendra Modi congress leader rahul gandhi others offer condolences on Sheila Dikshits demise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख

गांधी कुटुंबांच्या अत्यंत जवळच्या नेत्या अशी शीला दीक्षित यांची ओळख ...

'लोकसभे'ला पिचडांनी कंबर कसल्याने अकोलेत राष्ट्रवादीसाठी मैदान तयार - Marathi News | pitch has made for NCP in Akole constituency Madhukar pichad, Vaibhav Pichad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकसभे'ला पिचडांनी कंबर कसल्याने अकोलेत राष्ट्रवादीसाठी मैदान तयार

धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. हाच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. किंबहुना वैभव पिचड यांच्यासाठी हीच जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. ...

'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'? - Marathi News | Challenge to Congress in CM's fort | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. येथील एकूण राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता भाजपासाठी हा मतदारसंघ ‘सेफ’ मानण्यात येतो. ...