लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजपला रोखण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान - Marathi News | Challenge of Congress-NCP to stop BJP | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाजपला रोखण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे आव्हान

विधानसभेला इच्छुकांची गर्दी : युती-आघाडीनंतर होणार चित्र स्पष्ट, बंडखोरीची शक्यता ...

भाजपा पक्ष आहे की बकासुर : थोरात - Marathi News |  Bakasur that is the BJP party: Thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा पक्ष आहे की बकासुर : थोरात

कर्नाटक, गोव्यात आमदारांना विकत घेणाऱ्या भाजपला काय झाले तेच कळत नाही, इकडून फोड, तिकडून विकत घे, असा प्रकार करूनही भाजपची भूक कशी भागत नाही. भाजप पक्ष आहे की बकासुर, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्षावर जोर ...

जिल्ह्यातील सात जागांवर कॉँग्रेसचा दावा - Marathi News |  Congress claims seven seats in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील सात जागांवर कॉँग्रेसचा दावा

काँग्रेस पक्षाची ताकद व निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्णातील पंधरा पैकी सात जागा पक्षाला मिळाव्यात, त्यातही नाशिक शहरातील तीन जागा हक्काने मागून घ्याव्यात अशा आग्रह जिल्ह्णातील काँग्रेस जणांनी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे धरला. ...

आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत प्रस्ताव नाही - Marathi News | There is no proposal on inclusion of MNS in the front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आघाडीत मनसेच्या समावेशाबाबत प्रस्ताव नाही

आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेऊन लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागावाटपाची बोलणीही सुरू आहे. बहुजन वंचित आघाडीला चर्चेचे पत्र देण्यात आले आहे. ...

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन आर्थिक मदत द्या - Marathi News | Provide financial assistance by declaring taluka drought affected | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन आर्थिक मदत द्या

सालेकसा तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत निधी देण्यात यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार सी.जी. पित्तुलवार यांना निवे ...

'सेझ कंपन्यांना व्याज देताना मंत्रिमंडळाकडून कायदा बायपास' - Marathi News | Cabinet bypasses law while giving interest to SEZ companies says digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'सेझ कंपन्यांना व्याज देताना मंत्रिमंडळाकडून कायदा बायपास'

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडून मुद्दा उपस्थित ...

मिलिंद देवरांसोबत मुंबई काँग्रेसची धुरा सांभाळणार एकनाथ गायकवाड!    - Marathi News | Eknath Gaikwad appointed as Working President of Mumbai Regional Congress CommitteeEknath Gaikwad appointed as Working President of Mumbai Regional Congress Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलिंद देवरांसोबत मुंबई काँग्रेसची धुरा सांभाळणार एकनाथ गायकवाड!   

एकनाथ गायकवाड मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष ...

इंदापूरमध्येही होणार नगरची पुनरावृत्ती ? विखेंप्रमाणेच हर्षवर्धन पाटीलही...! - Marathi News | Will the city be repeated in Indapur? Harshvardhan Patil, just like Vivek ...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूरमध्येही होणार नगरची पुनरावृत्ती ? विखेंप्रमाणेच हर्षवर्धन पाटीलही...!

एकूणच राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिल्यास, हर्षवर्धन पाटील अडचणीत सापडणार आहे. तर भरणेंना नाकारले तर भरणे देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला असून या जागेवर तोडगा काढण्याचे आव्हान आघाडीसमोर आह ...