लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी - Marathi News | prakash ambedkars warning to congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी

मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीत शामिल होणार असल्याची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले ... ...

पुन्हा ५० नेते फुटीच्या उंबरठ्यावर; भाजपची वाटचाल 'राष्ट्रवादी जनता पार्टी'कडे ? - Marathi News | Again 3 leaders at the foot of the foot; BJP's move towards 'NCP'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा ५० नेते फुटीच्या उंबरठ्यावर; भाजपची वाटचाल 'राष्ट्रवादी जनता पार्टी'कडे ?

२०१९ विधानसभेसाठी भाजपने राष्ट्रवादी पक्षच रिकामा करण्याचा धडाका सुरू केला. ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप केले, त्यांनाही पक्षात घेण्याचं काम भाजपकडून करण्यात येत आहे. ...

'सामील व्हा नाय तर', अफजलखानही असंच म्हणत होता; डॉ. कोल्हेंचा भाजपला टोला - Marathi News | Afzal Khan was also saying, 'Join me or destroy ; Dr. Kolhe on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सामील व्हा नाय तर', अफजलखानही असंच म्हणत होता; डॉ. कोल्हेंचा भाजपला टोला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात युवासंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी पक्षातून अनेक जण सध्या पक्षांतर करत आहेत. नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीवर संकट आले आहे. मात्र हे संकट नसून ही तर संधी ...

मराठा आरक्षणाची जन्मदाती आघाडीच ! विद्यमान सरकारनेच दिला पुरावा - Marathi News | Congress-Ncp Creators of Maratha reservation; Evidence given by the present government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाची जन्मदाती आघाडीच ! विद्यमान सरकारनेच दिला पुरावा

भाजपने देखील मराठा आरक्षणाचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारचा आरक्षणाचा निर्णय अवैध ठरवला होता. परंतु, भाजपने योग्य पाठपुरावा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला. ...

भाजपच्या 'महाजनादेश'पेक्षा अमोल कोल्हेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेचीच अधिक चर्चा ! - Marathi News | Amol Kolhe's 'Shivsvarajya' Yatra is trending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या 'महाजनादेश'पेक्षा अमोल कोल्हेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेचीच अधिक चर्चा !

नेटकऱ्यांची पसंती, डॉ. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्या यात्रेला अधिक दिसत आहे. युवकांमध्ये दोन्ही नेत्यांविषयी असलेली क्रेझ यामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा दुसऱ्या क्रमांकाव ...

भाजपामध्ये 10 ऑगस्टला दुसरी मेगा भरती; काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा देणार धक्का  - Marathi News | BJP gets another mega recruitment on August 10; Set back to the Congress-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपामध्ये 10 ऑगस्टला दुसरी मेगा भरती; काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा देणार धक्का 

धमक्या देऊन कोणाला पक्षात घेण्याची आवश्यकता नाही ...

मोदींकडून मतदारांचा विश्वासघात, काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांची टीका - Marathi News | Voters' betrayal by Modi, congress leader abhishek manu singhvi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींकडून मतदारांचा विश्वासघात, काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांची टीका

सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया : काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांची टीका ...

सर्वेक्षण! कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रच लढवावी - Marathi News | Congress should contest the Assembly elections independently | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वेक्षण! कॉँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वतंत्रच लढवावी

६५% कार्यकर्त्यांचा स्वबळासाठी दबाव; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६४% कार्यकर्त्यांना वाटते आघाडी हवी ...