शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधी यांच्या मंदिर भेटींना यश, २७ पैकी १८ ठिकाणी काँग्रेस विजयी

राष्ट्रीय : ...तर गुजरातमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली असती

राष्ट्रीय : गुजरात निकालामुळे मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - राहुल गांधी

राष्ट्रीय : भाजपाने गुजरात थोडक्यात राखले, मोदी जिंकूनही राहुल बाजीगर!

महाराष्ट्र : गुजरात निवडणूक विश्लेषण : महाराष्ट्रात भाजपासाठी धोक्याची घंटा, निकालाने काँग्रेसला मिळाले बळ

महाराष्ट्र : कोल्हापूरच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून स्वाती यवलुजे

राष्ट्रीय : खरी परीक्षा पुढील वर्षी; काँग्रेसने संघर्ष केल्यास भाजपाची दमछाक

राष्ट्रीय : राहुल अध्यायाचा शुभारंभ ! काँग्रेसच्या कामगिरीवर नेते खूश : प्रभावशाली नेतृत्वाचा परिणाम

अहिल्यानगर : गुजरातमध्ये काँग्रेसचा जनाधार वाढला : बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : गुजरातचा विजय असामान्य - नरेंद्र मोदी