लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Vidhan Sabha 2019: आता रंगणार राजकीय रणधुमाळी; पक्ष येणार मुद्द्यांहून गुद्द्यांवर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Now political turmoil; The parties will come up with issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: आता रंगणार राजकीय रणधुमाळी; पक्ष येणार मुद्द्यांहून गुद्द्यांवर

मोर्चेबांधणी सुरू; झोपडपट्टी पुनर्विकास, पायाभूत सुविधा, रस्ते प्रचाराचे मुद्दे ...

Vidhan Sabha 2019: युतीतील धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 On the path of the fiery opposition in the Alliance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan Sabha 2019: युतीतील धुसफुस विरोधकांच्या पथ्यावर

२०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने शेकापने अलिबाग, पेणवर लाल बावटा फडकवला होता, तर महाड, उरणवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. ...

Vidhan Sabha 2019: सेनेसाठी तीन पेपर कठीणच! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Three papers difficult for Sena! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: सेनेसाठी तीन पेपर कठीणच!

गणित ठाण्यातील विधानसभा मतदारसंघांचे : कोपरी-पाचपाखाडीची परीक्षा सोपी ...

खोतकर-गोरंट्यालमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Political disputes between Khotkar-Gorantyal continue... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोतकर-गोरंट्यालमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी

राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. ...

Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Alliance, leading mathematics | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

जागावाटपाकडे लक्ष; उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोरात ...

राहुल गांधी पक्ष सांभाळू शकले नाही, देश काय सांभाळणार? आठवलेंची बोचरी टीका - Marathi News | If Rahul Gandhi cannot manage his party well, how would he govern the country? criticism by Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधी पक्ष सांभाळू शकले नाही, देश काय सांभाळणार? आठवलेंची बोचरी टीका

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये त्यानी महायुतीसोबत असल्याचे सांगताना 240 जागांवर युती जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. ...

vidhan sabha 2019 : भाजपच्या प्रतिष्ठेची अन् काँग्रेस, ‘वंचित’च्या अस्तित्वाची लढाई! - Marathi News | vidhan sabha 2019: BJP's reputation and the battle for the existence of Congress, the 'deprived'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : भाजपच्या प्रतिष्ठेची अन् काँग्रेस, ‘वंचित’च्या अस्तित्वाची लढाई!

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भाजप-सेनेची युती कायम राहिली तर पाचही मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र दृष्टीस येते. ...

देशहिताच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नका, काँग्रेस-राष्ट्रवादीवर अमित शहा बरसले - Marathi News | Do not do politics in matters of nationalism; Amit Shah attack on Congress & NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशहिताच्या प्रश्नांमध्ये राजकारण करू नका, काँग्रेस-राष्ट्रवादीवर अमित शहा बरसले

कलम ३७० हटवण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी घणाघाती टीका केली. ...