लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर लाच; भाजपाच्या लोकांनी घेतली तर दक्षिणा - Marathi News | editorial on eds action in money laundering probe against Sharad Pawar ahead of assembly election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर लाच; भाजपाच्या लोकांनी घेतली तर दक्षिणा

काँग्रेसमधील माणसे ४० वर्षात धनवान झालेली दिसली हे खरे. मात्र, भाजपमधील अनेकांनी त्यांना अवघ्या पाच-सहा वर्षांत मागे टाकले हेही खरे आहे. काँग्रेसच्या लोकांनी घेतली तर ती या विभागाच्या मते लाच, भाजपच्या लोकांनी घेतली तर मात्र दक्षिणा. ...

महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे - Marathi News | The Congress has put behind the watchmen in the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत सत्ताधारी पहारेकऱ्यांना काँग्रेसने टाकले मागे

प्रजा संस्थेचे सर्वेक्षण : भाजपची कामगिरी तिसºया क्रमांकावर ...

Vidhan Sabha 2019: मुंबईत जागावाटपासाठी युतीत रस्सीखेच; आयारामांसाठी मित्रपक्षाच्या जागांवर दावा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Alliance like rope for allotment in Mumbai; Claims on party seats for Aymara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मुंबईत जागावाटपासाठी युतीत रस्सीखेच; आयारामांसाठी मित्रपक्षाच्या जागांवर दावा

काही ठिकाणी मित्रपक्षांचा आमदार असूनही जागा सोडण्याचा हट्ट कायम ...

काँग्रेसमधून गेलेत ते कावळे, उर्वरित खरे मावळे - Marathi News | - | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काँग्रेसमधून गेलेत ते कावळे, उर्वरित खरे मावळे

तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्या ...

चांदवडच्या जागेवरून आघाडीत रस्सीखेच - Marathi News |  Like a rope leading from a moonlit place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडच्या जागेवरून आघाडीत रस्सीखेच

एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणल्या गेलेल्या चांदवड विधानसभा मतदारसंघातील बदलत्या राजकीय समीकरणांचा विचार करता यंदा आघाडीत जागावाटप करताना रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

विकास कामांमुळेच युवकांची काँग्रेसला पसंती - Marathi News | Congress likes youth because of development works | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विकास कामांमुळेच युवकांची काँग्रेसला पसंती

पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानच होईल, अशी ग्वाही माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. ...

सुसज्ज कार्यालय, तरीही कार्यकर्त्यांची वानवा :कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची स्थिती - Marathi News | Well-equipped office, still staff | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुसज्ज कार्यालय, तरीही कार्यकर्त्यांची वानवा :कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची स्थिती

कार्यकर्त्यांचे मोठे केडर कॉँग्रेसभोवती होते. कार्यकर्त्यांना एकत्र येण्याकरिता, सभा, बैठका घेण्याकरिता एक हक्काची जागा आवश्यक होती. ती गरज तत्कालीन कॉँग्रेस नेत्यांनी ओळखली. निष्ठावंत कार्यकर्ते बाबूराव कांबळे व एस. के. माळी दोघेजण कार्यालयाची व्यव ...

Vidhan Sabha 2019: ठाणे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसचे एकीचे बळ - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Congress united force for Thane city constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan Sabha 2019: ठाणे शहर मतदारसंघासाठी काँग्रेसचे एकीचे बळ

सर्व इच्छुक उमेदवार आले एकत्र; राष्ट्रवादीला मतदारसंघ देण्यास विरोध ...