लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आवाज कुणाचा...? वर्चस्वासाठी शिवसेनेची लढाई - Marathi News | Whose voice ...? Shiv Sena's battle for supremacy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवाज कुणाचा...? वर्चस्वासाठी शिवसेनेची लढाई

मुंबई शहर, पूर्व उपनगरातील स्थिती । काँग्रेस चंचुप्रवेशाच्या प्रयत्नात, तर भाजप स्ट्राईकरेट कायम राखण्याच्या स्थितीत ...

ओबीसी समाजासमोरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील - Marathi News | You will try to solve all the problems facing the OBC community | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी समाजासमोरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील

माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात सरकार नापास - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: The government has failed in women's safety and women's empowerment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात सरकार नापास

महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला. ...

BLOG: सावरकरांचं हिंदुत्व अन् इंदिरा गांधींचं राष्ट्रीयत्व वजा हिंदुत्व!  - Marathi News | Savarkar's Hindutva and Indira Gandhi's nationalism minus Hindutva | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :BLOG: सावरकरांचं हिंदुत्व अन् इंदिरा गांधींचं राष्ट्रीयत्व वजा हिंदुत्व! 

इंदिरा गांधींचा दाखला देऊन मनमोहनसिंगांना एका ऐतिहासिक सत्याकडे निर्देश केला आहे. ...

Opinion Poll: महायुतीचं 'द्विशतक' हुकणार, पण सत्ता टिकणार; महाआघाडीची दांडी उडणार - Marathi News | maharashtra election 2019 bjp shiv sena win 194 seats huge defeat for congress ncp predicts survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Opinion Poll: महायुतीचं 'द्विशतक' हुकणार, पण सत्ता टिकणार; महाआघाडीची दांडी उडणार

राज्याच्या कौल महायुतीला; महाआघाडीची घसरगुंडी ...

भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही : पियुष गोयल  - Marathi News | Privatization of Indian Railways will never happen: Piyush Goyal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय रेल्वेचे खासगीकरण कदापि होणार नाही : पियुष गोयल 

देशात आणि राज्यात मोदी आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार नसलेले सरकार दिले आहे. ...

Opinion Poll: भाजपाचीच 'दिवाळी'; तब्बल ४८ टक्के मतदारांचा कौल 'कमळा'ला! - Marathi News | maharashtra election 2010 48 percent people says bjp will retain power predicts opinion poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Opinion Poll: भाजपाचीच 'दिवाळी'; तब्बल ४८ टक्के मतदारांचा कौल 'कमळा'ला!

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदारांचा धक्का ...

Opinion Poll: शिवसेनेच्या नाकी'नऊ'; भाजपाच 'मोठा भाऊ'; काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही कमी पसंती - Marathi News | Opinion Poll: BJP is 'big brother'; Shivsena Even less favorable than the Congress-NCP, shiv sena got 9 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Opinion Poll: शिवसेनेच्या नाकी'नऊ'; भाजपाच 'मोठा भाऊ'; काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही कमी पसंती

मूड महाराष्ट्राचा या एबीपी आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सरकार तातडीने बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या 55 टक्के आहे. ...