लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा - Marathi News | The biggest financial crisis since independence next year: Anand Sharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा

नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना कधीच नोबेल मिळणार नाही. पण ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे, किमान त्यांचा सन्मान तरी करा, ...

Maharashtra Election 2019: दोन महाविद्यालयीन मित्रांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष - Marathi News | Maharashtra Election 2019: The state's attention to the fight of two college friends | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maharashtra Election 2019: दोन महाविद्यालयीन मित्रांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष

ही निवडणूक दोघांनी प्रतिष्ठेची केली आहे. ...

Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार - Marathi News | Maharashtra Election 2019 : The promotion campaign of the Assembly election will stop today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार

Maharashtra Vidhan Sabha Election : रात्रीपासून भेटीगाठी-मसलतींना वेग ...

Maharashtra Election 2019: 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती पाहून व्हाल गार - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp leader parag shah is the richest candidate with assets worth rs 500 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती पाहून व्हाल गार

Maharashtra Election 2019 सर्वाधिक श्रीमंत उमेदवार भाजपाचे; काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर ...

Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती! - Marathi News | Maharashtra Election 2019 more than 1000 candidates are Millionaire including congress ncp shiv sena ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

Maharashtra Vidhan Sabha Election: तब्बल ४५३ उमेदवारांची संपत्ती ५ कोटीपेक्षा जास्त ...

Video - ...अन् राहुल गांधींनी लुटला मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद - Marathi News | after the emergency landing of the helicopter rahul gandhi became the batsman in the cricket ground | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - ...अन् राहुल गांधींनी लुटला मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद

मुलांना खेळताना पाहून क्रिकेट खेळण्याचा मोह राहुल गांधींनाही आवरला नाही. त्यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.  ...

Exclusive: बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: Raj Thackeray may know now about Baramati's 'She' Kheli: Chief Minister's criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला

आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालविल्या जाताहेत हे कदाचित आता त्यांना कळलं असणार अशा शब्दात फडणवीसांनी राज यांना चिमटा काढला आहे.  ...

काँग्रेसच्या विजयासाठी युवक काँग्रेस जोरदार भिडली! - Marathi News | Youth Congress vigorous for Congress victory! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या विजयासाठी युवक काँग्रेस जोरदार भिडली!

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, भेटी-गाठी, कॉर्नर सभा, प्रचार सभा, पदयात्रा, युवक मेळावे या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रचाराचे रान उठविले. ...