लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार?  - Marathi News | Maharashtra Elections 2019: Mumbai, Konkan in front; Will the Western Maharashtra save the Congress-NCP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार? 

या पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईतील ३६ जागांपैकी ३० जागांवर शिवसेना-भाजपाला यश मिळताना पाहायला मिळत आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार' - Marathi News | Maharashtra Election 29: 'Exit poll statistics wrong; Polls will be available on 24th date Says Congress leader Satej Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं ...

Maharashtra Election Exit Poll: ...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार - Marathi News | maharashtra election exit poll shiv sena will get 102 seats bjp will win 141 seats predicts exit poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election Exit Poll: ...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार

शिवसेनेला ऐतिहासिक अंदाज मिळण्याचा अंदाज ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज - Marathi News | Maharashtra Election 2019: The new government will be of the Mahayuti; Speculators of satta bazaar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सट्टेबाजारात तेजीत ...

Maharashtra Exit Poll: महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर - Marathi News | Maharashtra Exit Poll bjp shiv sena will get 204 seats congress ncp will 69 get seats predicts exit poll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Exit Poll: महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर

राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार; महाआघाडी पुन्हा विरोधी पक्षात ...

Maharashtra Voting 2019 Live: संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात ५५.४८ टक्के मतदान - Marathi News | Maharashtra Assembly Election Voting 2019 Live Updates: Voting will start at 7 am in 288 constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Voting 2019 Live: संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात ५५.४८ टक्के मतदान

Maharashtra Election 2019 Live : Voting Update And News From Mumbai Pune, Aurangabad, Satara, Sangli, Baramati Constituency In Marathi | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक लाइव बातम्या ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसने ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला केल्या तब्बल २२१ तक्रारी - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress complaints to Election Commission regarding EVMs; Most complaints in Aurangabad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसने ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला केल्या तब्बल २२१ तक्रारी

महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: हे 'सहा' फॅक्टर ठरविणार राज्याच्या निवडणुकीचा निकाल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: The 'Six' factor will determine the result of the state elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: हे 'सहा' फॅक्टर ठरविणार राज्याच्या निवडणुकीचा निकाल

महाराष्ट्राच्या निवडणुकीत सत्ताधारी असो वा विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. ...