लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Voter taught the Lessons to all parties & politicians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वपक्षीय राजकारण्यांना मतदारांनी शिकवला धडा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल जवळपास सर्वच राजकीय पक्षांना धडा शिकवून गेला आहे. ...

मतदारांची नवख्यांना साथ; दिग्गजांना मात देत १७ दिवसात केले आमदार  - Marathi News | Newcomer overcoming Giants n became MLA in 17 days in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदारांची नवख्यांना साथ; दिग्गजांना मात देत १७ दिवसात केले आमदार 

नवख्या उमेदवारांसाठी मतदारांनीच हातात घेतली निवडणूक अन् उधळला गुलालही ...

लोकसभेत पिछाडी, विधानसभेत मताधिक्य; भोकरच्या मतदारांनी 'अशोकपर्व'ला स्वीकारले  - Marathi News | ashok chavan wins in Bhokar with voters huge supportin vidhan sabha election | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोकसभेत पिछाडी, विधानसभेत मताधिक्य; भोकरच्या मतदारांनी 'अशोकपर्व'ला स्वीकारले 

लोकसभेत 'हात' देणाऱ्या तालुक्याने विधानसभेत दिली विजयी आघाडी ...

शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही वाढवलं भाजपाचं टेन्शन; मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान - Marathi News | Congress also increased BJP tension after Shiv Sena; Big statement about CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही वाढवलं भाजपाचं टेन्शन; मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये सत्तेवरून पुन्हा एकदा चढाओढ पाहायला मिळतेय. ...

योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय - Marathi News | Rutaraj's 'South' victory over the right pair of activists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सतेज पाटील यांनी ताकदीने प्रयत्न करून विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती केली. ...

क्षीरसागरना आक्रमकपणा, गद्दारी नडली - Marathi News |  Offshore aggression, treachery washed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्षीरसागरना आक्रमकपणा, गद्दारी नडली

पाच वर्षे भगवा खांद्यावर घ्यायचा आणि निवडणूक आली की सगळंच डोक्याला गुंडाळायचं, ही प्रवृत्ती सेनेत बळावत आहे. अशानेच ‘कोल्हापूर उत्तर’सह अन्य चार ठिकाणी शिवसेनेचे नाव पुसले गेले. ...

बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत ! - Marathi News | Balasaheb Thorat for the eighth time in the Assembly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब थोरात आठव्यांदा विधानसभेत !

गणपतराव देशमुख निवृत्त; मात्र अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम कायम ...

पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत - Marathi News | Husband MP, wife MLA; Two pairs of brothers in the assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पती खासदार, पत्नी आमदार; भावांच्या दोन जोड्या विधानसभेत

कुटुंब रंगलंय राजकारणात... ...