शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्लाप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध कारवाईची मागणी

राष्ट्रीय : खूशखबर...सिनेमाचे तिकीट, टीव्ही झाले स्वस्त; GST चा नाताळपूर्वी धमाका

पुणे : कोण म्हणालं पुण्याची जागा काँग्रेसकडे : चर्चा सुरु असल्याचे अजित पवारांचे सूतोवाच 

राष्ट्रीय : राहुल गांधी आता पप्पू नाही, गप्पू बनलेत- मुख्तार अब्बास नक्वी

अकोला : जागा वाटपावरून महाआघाडीत होणार बिघाडी!

पिंपरी -चिंचवड : भाजपाही राफेलचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार: विश्वास पाठक 

नाशिक : काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार बेकार - राज ठाकरे

महाराष्ट्र : महाआघाडीचा अंतिम निर्णय होणार दिल्लीत, घटकपक्षांना तीन जागा

राष्ट्रीय : तेलंगणात काँग्रेसचे विधान परिषदेतील चार आमदार टीआरएसच्या वाटेवर

पुणे : संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून राफेलची चौकशी करण्याची आवश्यकता - रत्नाकर महाजन