शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : महागठबंधन ही संधिसाधूंची अपवित्र युती, नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये 13 कॅबिनेट, 10 राज्यमंत्री आज घेणार शपथ

ठाणे : शहर युवक काँग्रेसची धुरा शेख यांच्याकडे, सरबजित सिंग कार्याध्यक्षपदी

पिंपरी -चिंचवड : मावळ विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला देण्याची मागणी - संजय जगताप

हिंगोली : बुथ संघटन मजबूत करा-संपतकुमार

वाशिम : भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी - आमदार राहुल बोंद्रे  

जळगाव : बोदवड येथे तालुका युवक कॉग्रेसची बैठक

पुणे : इंदापूरमध्ये काँग्रेसच राष्ट्रवादीचा विरोधक : भरणे

महाराष्ट्र : भाजपाच्या आयटी सेलची वेबसाईट हॅक? खासगीपणावरून दिली धमकी

राष्ट्रीय : मध्य प्रदेशच्या मंत्र्यांची नावे ठरेनात...पण विस्तार 25 डिसेंबरला