शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

तेलंगणात काँग्रेसचे विधान परिषदेतील चार आमदार टीआरएसच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 5:18 AM

तेलंगणामध्ये काँग्रेसचे विधान परिषदेतील चार आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) प्रवेश करणार आहेत.

हैदराबाद : तेलंगणामध्येकाँग्रेसचे विधान परिषदेतील चार आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) प्रवेश करणार आहेत. या सभागृहातील काँग्रेस विधिमंडळ पक्ष टीआरएसमध्ये विलीन करावा, अशी विनंती त्यांनी विधान परिषदेचे सभापती के. स्वामी गौड यांना केली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसलाआहे.या चौघा आमदारांमध्ये एम. एस. प्रभाकर राव, टी. संतोष कुमार, के. दामोदर रेड्डी, अकुला ललिता यांचा समावेश आहे. राज्यातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या २० डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.तेलंगणा विधान परिषदेत काँग्रेसचे सहा सदस्य असून, त्यातील चार जण दुसऱ्या पक्षात सामील होणार असतील त्या पक्षांतराला कायदेशीर अडचणी येणार नाहीत.त्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेस विधिमंडळ पक्ष तात्काळ टीआरएस विधिमंडळ पक्षात विलीन करावा, अशी मागणी या पत्रात काँग्रेसच्या चार आमदारांनी केली आहे. (वृत्तसंस्था)आमदारांनी सभापतींना दिले पत्रया पत्रात म्हटले की, तेलंगणा विधान परिषदेतील टीआरएस विधिमंडळ पक्षामध्ये विलीन होण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ आमच्याकडे आहे. राज्यघटनेतील १० व्या शेड्यूलमधील चौथ्या परिच्छेदातील तरतुदीचे पालन करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसTelanganaतेलंगणा