शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : रिल लाईफमधील सुपरस्टार; राजकारणात 'फ्लॉप'

सांगली : उद्यापर्यंत अंतर्गत वाद मिटवा, मग सांगलीची जागा द्या - राजू शेट्टी

हिंगोली : Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत आजी-माजी शिवसैनिकांमध्ये लढत

राष्ट्रीय : जलमार्ग केला नसता तर प्रियंका गांधींची गंगायात्रा पूर्ण झाली असती का?

नांदेड : जनतेच्या मनात प्रचंड असंतोष; परिवर्तन होणारच - अशोक चव्हाण 

राष्ट्रीय : ज्येष्ठ काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी दिला निवडणूक लढवण्यास नकार 

राष्ट्रीय : भाजपनेते मनोज तिवारीच्या भेटीनंतर सपनाचा काँग्रेसपासून दुरावा ?

राजकारण : 'काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल'

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी कॉंग्रेसचा उमेदवार बदलणार ?

राजकारण : सुशीलकुमार शिंदे दलितांमधलं बुजगावणं; प्रकाश आंबेडकरांची जळजळीत टीका