शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसने राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान 

राष्ट्रीय : २० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही

पुणे : पुण्यात भाजपाचा प्रचार सुरू, काँग्रेसच्या गोटात अजूनही चल बिचल 

पुणे : गेल्या 70 वर्षात गरिबी गेली नाही, आता काय घालवणार ; साेशल मीडियावर पुणेकरांची मतमतांतरे

राजकारण : 'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात!

राष्ट्रीय : काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

ठाणे : भिवंडीत काँग्रेसच्या ४२ नगरसेवकांचे टावरेंविरोधात बंड

नागपूर : काँग्रेस उमेदवारांनी रॅली काढून अर्ज भरले

संपादकीय : Lok Sabha Election 2019 : सत्तारांचे दबावतंत्राचे राजकारण नेमके कोणासाठी ?

राष्ट्रीय : राहुल गांधी यांची घोषणा पोकळ - रवीशंकर प्रसाद