शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'न्याय योजना' लागू केल्यास देश 4 पावलं मागे, निती आयोगााला राहुल गांधीची स्कीम अमान्य

राष्ट्रीय : नोटाबंदी हा भाजपाचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसने जारी केला व्हिडीओ

महाराष्ट्र : नीरव मोदी, विजय मल्ल्याला माघारी घेऊनच येऊ : प्रकाश जावडेकर 

सोलापूर : सुशीलकुमार शिंदेंना ३७ लाखांची देणी

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल!

राष्ट्रीय : रायबरेलीत सोनिया गांधी यांना शह देण्यासाठी भाजपाची रणनिती

नांदेड : Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढत !; गुरू-शिष्याच्या डावपेचाकडे साऱ्यांचे लक्ष

मुंबई : काँग्रेसने स्टार प्रचारकांच्या यादीतून युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबेंना डावलले

राष्ट्रीय : मोदींनी भोपाळमधून लढवावी निवडणूक; दिग्विजय सिंह यांचे आव्हान

राष्ट्रीय : ‘द ताश्कंद फाईल्स’... कॉँग्रेसवर आणखी एक हल्ला