शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार

राष्ट्रीय : 'राजीव गांधी हेच राहुल यांचे वडील असल्याचा पुरावा काय?'

राष्ट्रीय : काँग्रेसच्या प्रचार देखरेख समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा

परभणी : परभणी शहरातून काढली रॅली : कार्यकर्त्यांच्या गर्दीने रस्ते फुलले; शक्तीप्रदर्शनासह युती-आघाडीचे अर्ज

सांगली : जतमध्ये भाजपमधील वाद चव्हाट्यावर-जगताप गटाविरोधात दुसरा गट कार्यरत

मुंबई : 'भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण तर विरोधकांचे भयगंडाचे राजकारण'

पुणे : पुण्यात भाजपच्या प्रचाराला सुरुवात ; काँग्रेसचा उमेदवार ठरेना

राजकारण : शत्रुघ्न सिन्हा 28 मार्चला करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात लढणार निवडणूक

अकोला : Lok Sabha Election 2019 : पटेल -आंबेडकरांसह ९ उमेदवारांचे १५ अर्ज दाखल !

महाराष्ट्र : लोक कांदा-कांदा ओरडत असताना, उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा रेटला : रोहित पवार