शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : रेल्वेमध्ये चिकटवले 'चौकीदार चोर है' चे स्टिकर; दोघांवर गुन्हा 

नांदेड : Lok Sabha Election 2019 : सांगलीच्या जागेसाठी स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चर्चेतून निर्णय घ्यावा  - अशोक चव्हाण 

राजकारण : काँग्रेसवर टीका करताना मायावतींचा भाजपाच्या सुरात सूर, पण...

सोलापूर : आरएसएस, भाजपापेक्षा काँग्रेसच डेंजर : लक्ष्मण माने 

राष्ट्रीय : 'मिशन शक्ती'ची मोदींकडून घोषणा म्हणजे निव्वळ नाटक'

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : गोविंदा चालला, तशी उर्मिला चालेल का ?

राष्ट्रीय : उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; उत्तर मुंबईतून लोकसभा लढणार?

राष्ट्रीय : पीएम नरेंद्र मोदी सिनेमाला निवडणूक आयोगाची नोटीस, 30 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

राष्ट्रीय : युती फिसकटल्यानंतर केजरीवाल यांची शीला दिक्षित यांच्यावर टीका

राष्ट्रीय : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना संकटमोचन मंदिराचे महंत देणार आव्हान