शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : चौकीदार भडकले, काँग्रेस-भाजपाविरोधात केली निवडणूक आयोगात तक्रार

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019: प्रियंका गांधींचे महाराष्ट्रावरही लक्ष

महाराष्ट्र : Lok Sabha Election : 'डॅमेज कंट्रोल'साठी विखे-पाटील दिलीप गांधींकडे

संपादकीय : इतिहासाची पाने...बोफोर्सच्या तोफगोळ्याने काँग्रेसचे बळ घटले...!

राष्ट्रीय : यशात नेहरू, इंदिरा गांधी यांच्या कामगिरीचाही मोलाचा वाटा; काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला

महाराष्ट्र : मुंबई - कोकण : अनंत गीते, नारायण राणेंना 'दे धक्का'; तरीही शिवसेनेकडे सर्वाधिक जागा? 

महाराष्ट्र : मावळातून पार्थ पवार हरणार? माढा, बारामतीवरही भाजपचा दावा

सांगली : काँग्रेस नगरसेवकांचे अशोक चव्हाण यांना साकडे-तिढा सांगलीच्या जागेचा : नांदेड येथे घेतली भेट

महाराष्ट्र : विदर्भ अन् मराठवाड्यात युतीचाच करिष्मा, भाजपा-सेना सर्वाधिक जागा जिंकणार ?

राष्ट्रीय : 'केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग'