शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडण्याचा सेनेचा निर्णय 

पुणे : पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात !

नांदेड : अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध; जाणून घ्या कोणते होते आक्षेप

राष्ट्रीय : मोदींनी बिघडवलेल्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम 'न्याय' करेल - राहुल गांधी

राष्ट्रीय : … तर रघुराम राजन काँग्रेसच्या पथ्यावरच !

महाराष्ट्र : सांगलीतील तिढा सुटला; आघाडीची जागा स्वाभिमानीच्या पारड्यात

राष्ट्रीय : 'मी काय एक क्विंटल वाटते का ? प्रियंका गांधींचा कार्यकर्त्याला गंमतीदार सवाल

राजकारण : काँग्रेसला उर्मिला मातोंडकर चालते मग मी का नाही : प्रवीण गायकवाडांचा सवाल 

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी ड्रामा किंग, काँग्रेसचा प्रहार

पुणे : ज्याच्या विरोधात लढलो त्याचाच प्रचार करण्याची वेळ : सत्यजित तांबे