शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

काँग्रेसला उर्मिला मातोंडकर चालते मग मी का नाही : प्रवीण गायकवाडांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 4:01 PM

काँग्रेसला आमचे विचार चालतात पण आम्ही चालत नाही. त्यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे मात्र सामान्य कार्यकर्त्यांसाठी नाही अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी आपली खंत बोलून दाखवली.

पुणे :काँग्रेसला आमचे विचार चालतात पण आम्ही चालत नाही. त्यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या पक्षप्रवेशाला वेळ आहे मात्र सामान्य कार्यकर्त्यांसाठी नाही अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी आपली खंत बोलून दाखवली. पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रिपाई आणि इतर पक्षांच्या युवक पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी गायकवाड यांनी आपल्या भावना बोलताना निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. 

 पुढे ते म्हणाले की. कॉग्रेसकडून पुणे शहर लोकसभा मतदार संघातून इच्छुक असल्याने अद्याप पक्षाचा उमेदवार जाहीर होत नाही. आमचे विचार चालतात, आम्हाला मार्गदर्शक म्हंटले जाते, मात्र, उमेदवार म्हणून आम्ही चालत नाही. मी काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्यानंतर मला आपण पक्षाचे सदस्य आहात का ? असा प्रश्न करण्यात आला. मी त्यांना सांगितले की गेली पंचवीस वर्ष मी पक्षाचा मतदार आहे. मतदाराला पक्ष उमेदवारीची संधी देणार आहे की नाही, हे कळतच नाही. राज्यातील इतर जागांवर  काँग्रेसला आयात उमेदवार चालतात. तर मी मागील कित्येक वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात काम केले असताना देखील मला उमेदवारी नाकारल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणेcongressकाँग्रेसUrmila Matondkarउर्मिला मातोंडकर