शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : Lok Sabha Election 2019 : उमेदवारीवरुन हिदायत पटेल आरोपांच्या पिंजऱ्यात

राजकारण : दिलीप गांधींची नाराजी दूर करण्यात सुजय विखेंना यश? बंद खोलीत अर्धा तास चर्चा

सोलापूर : गरिबांसाठीच्या सर्व जुन्या योजना भाजपने केल्या बंद  : उज्ज्वलाताई शिंदे यांचा आरोप

महाराष्ट्र : उर्मिलाच्या उमेदवारीने मुंबई उत्तरमध्ये रंगणार 'मराठी Vs अमराठी' लढत

पुणे : पुण्यात काँग्रेसची उमेदवार कोंडी; नेत्यांमध्येच मतभेद

राष्ट्रीय : सत्तांतर झाल्यास देशाचे पुढील अर्थमंत्री रघुराम राजन ?

राष्ट्रीय : अखेर ठरले! बिहारमध्ये महाआघाडीच्या जागावाटपाचे घोडे गंगेत न्हाले

पुणे : अजित पवार नेत्यांना भेटत नसल्याने कॉँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रम

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून लढणार

राष्ट्रीय : माजी क्रिकेटपटू बनणार बिहारच्या महाआघाडीत बिघाडी? वाद सोनियांच्या कोर्टात