शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : पुणे मेट्राेला भुयार सापडलं परंतु काॅंग्रेसला उमेदवार सापडेना

पुणे : उद्या काँग्रेसची मुंबईत उच्चस्तरीय बैठक : राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत होणार निर्णय ?

महाराष्ट्र : मी जोशात अन् होशातही; उर्मिलाचे विरोधकांना आव्हान

अकोला : Lok Sabha Election 2019 : अकोल्यात तिरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात

बीड : Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित

राजकारण : 2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका

महाराष्ट्र : काँग्रेस पक्षातील ‘पडझडी’ ची केंद्राकडून गंभीर दखल

राष्ट्रीय : मतांसाठी काँग्रेसने हिंदूंना बदनाम केले - अरुण जेटली 

राष्ट्रीय : मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

पुणे : पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा पुन्हा ‘वेट अ‍ॅड वॉच’ सस्पेन्स