शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : उर्मिला मातोंडकर यांच्या नव्या इनिंगला 'मनसे' शुभेच्छा!

राष्ट्रीय : 'पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते'

सोलापूर : टीका करताना भान ठेवून बोलायला हवं ; शिवराज पाटील-चाकुरकर

राष्ट्रीय : मनरेगा योजनेतील मजुरीत ५ रुपयेच वाढ; काँग्रेसचा मोदींवर हल्ला

राष्ट्रीय : २ एप्रिल रोजी काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा; शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी प्रमुख मुद्दे

राष्ट्रीय : भाजपाला मत देणार, पण जेडीएसला नाही; देवेगौडांच्या नातवालाही काँग्रेसचा विरोध

राष्ट्रीय : 'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा

पुणे : प्रवीण गायकवाड यांचा उद्या काँग्रेस प्रवेश : इच्छुकांचा जीव टांगणीला 

पुणे : ऐकावं ते नवलच..! पुण्यात काँग्रेसच्या ‘एका’ जागेसाठी तिघांनी बांधले बाशिंग

पुणे : भाजपा - शिवसेना युतीला ' धडकी ' पुण्याच्या पाण्याची.. आघाडीला 'संधी ' बापटांना घेरण्याची..