शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Exclusive : 'संभाजी भिडेंचे विचार बहुजन समाजाला मारक; त्यांच्यावर गुन्हेगारी कारवाईच हवी'

महाराष्ट्र : Exclusive : प्रकाश आंबेडकरांची पहिल्यापासूनच मते फोडण्याची भूमिका; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

लातुर : Lok Sabha Election 2019 : लातूरात काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीमध्ये अटीतटीचा सामना होणार

पुणे : पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार होणार संध्याकाळपर्यंत जाहीर..?

पुणे : प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश ; राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित

पुणे : पुणे काँग्रेस मध्ये प्रवीण गायकवाड यांच्याविषयी फिफ्टी- फिफ्टी 

महाराष्ट्र : Exclusive: काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपात येण्याआधी महाजनांनाच का भेटतात? जाणून घ्या 

महाराष्ट्र : Exclusive: निष्ठावंत दिलीप गांधींचं तिकीट सुजय विखेंना देण्यामागे (महा)'जन की बात'

महाराष्ट्र : राधाकृष्णांना काँग्रेसपेक्षा सुजय विखेंचीच चिंता

महाराष्ट्र : सभेला गर्दी जालन्याची अन् सत्तारांना उमेदवारी हवी औरंगाबादची