शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेस प्रभारींनी घेतली नेत्यांची जोरदार हजेरी, महाराष्ट्रात काय बिघडले?

सोलापूर : मतविभाजनावर ठरणार तिरंगीचे भवितव्य

राष्ट्रीय : प्रियांका गांधी खरोखर निवडणूक लढवणार?; काँग्रेसमध्ये विचार सुरू

पुणे : गायकवाड यांच्या प्रवेशानंतरही पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा ‘सस्पेंन्स’ कायम

जालना : जालन्यात औताडेंचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : शहर काँग्रेसने केली अजित पवार यांची कोंडी

हिंगोली : काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

वर्धा : Lok Sabha Election 2019; राष्ट्रवादीच्या बंडाने काँग्रेस उमेदवाराची दमछाक

वर्धा : दादांची अलिप्तता ठरली चर्चेचा विषय

पुणे : उमेदवार ठरला नाही मात्र काॅंग्रेसला प्रचाराची घाई