शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : गोव्यात आचारसंहिताभंगाच्या काँग्रेसकडून तक्रारी

पुणे : जातीयवादी सरकारला पायउतार करण्याकरिता आघाडीचा धर्म पाळा : हर्षवर्धन पाटील 

राष्ट्रीय : तिकिटासाठी मागितले करोडो रुपये, काँग्रेस नेत्याने दिला राजीनामा 

पुणे : पालकमंत्री कोण, महापौर कोण आणि मुख्यमंत्री कोण याचा विचार व्हावा :  प्रवीण गायकवाड

राष्ट्रीय : 'हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडण्याचं पाप काँग्रेसचं'

महाराष्ट्र : आधी प्रचार, मग उमेदवार, पुणे काँग्रेसचा अनोखा पॅटर्न

राष्ट्रीय : वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात लढणार, त्यांना पराभूत करणार! डाव्या पक्षांचे आव्हान

राष्ट्रीय : असे आहे राहुल गांधी निवडणूक लढवत असलेल्या वायनाड मतदारसंघाचे राजकीय समीकरण

राष्ट्रीय : राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

मुंबई : ...तर देशातील 40 टक्के लोक देशद्रोही ठरतील - संजय राऊत