शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील यांनी मिळविला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय

महाराष्ट्र : विधानसभेच्या तयारीत काँग्रेस आघाडीवर; ६ जुलैपर्यंत इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय : ...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्ण

राष्ट्रीय : 'काँग्रेस अध्यक्ष कोणीही होऊ शकतं, पण पक्षात गांधी कुटुंबियांचं सक्रिय राहणे आवश्यक'

राष्ट्रीय : राज्यासह केंद्रात 50 वर्ष सत्तेत राहू; भाजपा नेत्याला विश्वास

नाशिक : विखे, क्षीरसागर यांना मंत्रिपदे देणे  हा तर मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार! : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : काँग्रेस नेते ही म्हणतात, लोकसभा निवडणुकीत मोदींची त्सुनामी

राष्ट्रीय : 'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती'

राष्ट्रीय : '...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'

मुंबई : विधानसभा उमेदवारी; ६ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदत