शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : संघ, भाजपाला शिव्या घालणाऱ्यांचे पक्षप्रवेश होताहेत; भाजपामधील इनकमिंगवरुन शिवसेनेचा टोला 

राष्ट्रीय : येडियुरप्पांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय 

महाराष्ट्र : भाजपच्या सर्व्हेत वंचित वंचितच !

राष्ट्रीय : प्रियंका गांधींना काँग्रेस अध्यक्ष करा, शशी थरूर यांची मागणी

मुंबई : मुंबई आणि देशाला आज काँग्रेसचीच गरज

अमरावती : विधानसभेसाठी काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपाला 'अच्छे दिन', काँग्रेस अन् जेडीएसचे 14 आमदार अपात्र

मुंबई : 'शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का ते बघावं'

राष्ट्रीय : जो खेळ तुम्ही सुरु केलाय तो मीच संपवणार; शिवराज सिंह यांचा काँग्रेसला इशारा 

राष्ट्रीय : काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन