शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश

मुंबई : उत्तर मुंबईत काँग्रेसकडून तरुण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार

राष्ट्रीय : तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा 

राष्ट्रीय : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष

कोल्हापूर : ‘उत्तर’साठी ऋतुराज यांचा जोर -: ‘राधानगरी’ काँग्रेसकडेच घेण्याची नेत्यांची एकमुखी मागणी

नागपूर : काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी सर्वाधिक दावेदार मध्य नागपुरातून

महाराष्ट्र : सर्व्हेमुळं भाजपमधील आवक वाढली; सेनेत गेलेल्यांना चिंता ?

महाराष्ट्र : दरवेळी आमदार बदलणाऱ्या आकोटमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी

महाराष्ट्र : ...अन्यथा शिवसेनेसमोरही भाजपला रोखण्याचे आव्हान !

अकोला : विधानसभेच्या उमेदवारीसाठी उद्या कॉँग्रेसच्या मुलाखती