शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : दृष्टिकोन - कुठून कुठे विसावला पँथर चळवळीतील तो विद्रोह?

संपादकीय : राहुल गांधींना पर्याय कोण? संघटित व्हा आणि पुढे जा

मुंबई : काँग्रेसकडून उत्तर मुंबईतील इच्छुकांच्या मुलाखती

परभणी : परभणी: काँग्रेसच्या १८ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

राष्ट्रीय : ही एक ऐतिहासिक घोडचूक, तिहेरी तलाक विधेयकावर काँग्रेस नेते राज बब्बर यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णींना उमेदवारी

महाराष्ट्र : फाशीच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - विजय वडेट्टीवार

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

महाराष्ट्र : विधानसभेलाही अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी भाजपची व्यूहरचना

सातारा : कमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थिती