शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : पाच मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस!

छत्रपती संभाजीनगर : ‘ज्यांना जायचंय त्यांनी तात्काळ जावं, काँग्रेस शुद्ध होईल’ : सचिन सावंत 

पुणे : रोहित टिळक यांच्यासह ५७ काँग्रेस इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती 

मुंबई : कालिदास कोळंबकरांचा भाजपा प्रवेश; काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लाडू वाटप

नाशिक : भाजपा प्रवेशाच्या अज्ञात फलकाने शहरात चर्चा

नागपूर : नागपुरातील काँग्रेससमोर अंतर्गत लाथाळ्यांचे आव्हान

मुंबई : विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज नाही - चंद्रकांत पाटील

मुंबई : उत्तर पश्चिममधून काँग्रेसच्या 36 इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस; वर्सोव्यात सर्वाधिक उमेदवार

राष्ट्रीय : प्राप्तीकर खात्याकडून कमलनाथ यांच्या भाच्याचे २५४ कोटींचे बेनामी समभाग जप्त

मुंबई : बाबूराव कुलकर्णी यांना काँग्रेसकडून उमेदवारी