शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : ठरलं! शरद पवार उद्या सोनिया गांधींना भेटणार, राज्यातील सत्ताकोंडी फुटणार? 

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत आमचं अजून ठरलं नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की...

राष्ट्रीय : Maharashtra Government: एनडीए सोडल्याचा परिणाम; माजी केंद्रीय मंत्र्यांची रवानगी पहिल्या बाकावरुन थेट 'या' रांगेत

महाराष्ट्र : Maharashtra Government: महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर सस्पेन्स; सोनिया गांधींच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?  

राष्ट्रीय : Maharashtra Government: शिवसेना अखेर एनडीएतून बाहेर, खासदारांची जागा विरोधी बाकांवर; भाजपाने केली घोषणा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय पक्षांकडून जनमतावर बोळा

नाशिक : महापौर निवडणुकीत शिवआघाडीचा प्रयोग?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही ‘अधिकृत आमदार’ केव्हा होणार?; निर्वाचित लोकप्रतिनिधींची विचित्र कोंडी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीची सोमवारी बैठक; ३ पक्षांच्या नेत्यांची राज्यपाल भेट रद्द

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काय ते ठरवा आणि सरकार बनवा!