शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नवी मुंबई : सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

महाराष्ट्र : राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक; शरद पवार-सोनिया गांधींची भेट रद्द! 

पुणे : महापौरपदाच्या निवडणुकीतही आता ‘महाशिवआघाडी’

महाराष्ट्र : 'काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर करेल'

नाशिक : केंद्र सरकारच्या निषेधार्थ युवक कॉँगे्रसचे निदर्शने

मुंबई : शिवसेना राज्यसभेत विरोधी बाकांवर बसणार?; संजय राऊत म्हणाले...

मुंबई : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट अचानक रद्द

महाराष्ट्र : भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; 'या' नेत्याच्या पवार भेटीने चर्चांना पाठबळ

महाराष्ट्र : सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा सोडण्यास शिवसेना तयार ?

महाराष्ट्र : महाशिवआघाडीकडून मुस्लिमांसाठी खुशखबर ! अखेर 'ते' आरक्षण लागू होणार