शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : Maharashtra Government: ''मध्यावधी निवडणुका नाही, पाच वर्षे स्थिर सरकार देऊ''

मुंबई : Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध

परभणी : परभणी: महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ?

मुंबई : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, 'सत्तास्थापना सध्याच शक्य नाही!'

राष्ट्रीय : 'कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते'; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेससोबत निघालेल्या उद्धव ठाकरेंबद्दल सावरकरांचे नातू म्हणतात...

महाराष्ट्र : Maharashtra Government: 'किमान समान कार्यक्रम' म्हणजे नेमकं काय रे भाऊ?

मुंबई : Maharashtra Government: 'महाशिवआघाडी'वर अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई : Maharashtra Government: ''मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे

नाशिक : गोल्फ क्लबचे रखडललेले काम एप्रिल पर्यंत पूर्ण होणार